दैनिक जागृत भारत च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ..!
विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नितीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्त्यांविना शूद्र खचले…
एवढे अनर्थ एका अविद्येने केले ..!
असा सत्यशोधकीय शोध लावणारे महान क्रांतिकारक आणि त्या उक्तीप्रमाणे शिक्षणाची गंगा संपूर्ण बहुजन शोषत वंचित घटकाच्या दारापर्यंत नेली असे महान सुधारक, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब लिहिणारे तसेच गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या महान कार्यास विनम्र विनम्र अभिवादन…
डॉ. डी. एस. सावंत परिवार आणि टीम दैनिक जागृत भारत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत