महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
दिन विशेष – 03 एप्रिल

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एकही क्षण वाया न घालवता अहोरात्र ज्ञानार्जन केले. वर्षातील असा एकही दिवस नाही जेंव्हा बाबासाहेबांनी कांहीं विशेष कार्य केलं नाही.
कांहीं महत्त्वाचे दिवस खालील प्रमाणे.
03 एप्रिल 1680 रोजी
छत्रपती शिवाजी महाराजांचे
निधन.
03 एप्रिल 1923 रोजी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
डी. एस. सी. व बार एट लॉ पूर्ण
करून भारतात परतले.
03 एप्रिल 1927 रोजी
बहिष्कृत भारत या पाक्षिकाचा पहिला अंक
प्रकाशित.
03 एप्रिल 1955 रोजी
चीनचे राष्ट्रपती यु चान टुनच्या
सत्कारार्थ डॉ. आंबेडकरांचे भाषण .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत