आज १५ सप्टेंबर राष्ट्रीय अभियंता दिवस.

१९६८ पासुन १५ सप्टेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ज्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला होता. या • महान व्यक्तीमत्वाचे नाव आहे – सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या
यांनी एक कुशाग्र अभियंता म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक इमारती, धरणे, वास्तु बांधण्यात आपले कौशल्य पणाला लावले होते. भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत