निवडणूक रणसंग्राम 2024भारतमहाराष्ट्रमुख्यपान
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असून,सरकारच्या विरोधात किंवा कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीच्या विरोधात,अपमानास्पद विधाने किंवा पोस्ट करेल त्याच्या विरोधात कडक कार्यवाही करण्यात येणार आहें

ग्रुपमधील सर्व सदस्यांना आणि ग्रुपमधील मित्रांना कळविण्यात येते की, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असून, निवडणूक विभाग सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर नजर ठेवून आहे. निवडणूक विभाग, सरकारच्या विरोधात किंवा कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीच्या विरोधात, जो कोणी अपमानास्पद विधाने किंवा पोस्ट करेल त्याच्या विरोधात कडक कार्यवाही करण्यात येणार आहें म्ह्णून कुणीही वाईट पोष्ट टाकू नयेत, कोणताही राजकीय हेतूने प्रेरित संदेश टाकू नये. विनंती आहे..????????????
ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. ही अधिसूचना .
- सर्व कॉल रेकॉर्ड केले जात आहेत.
- सर्व कॉल रेकॉर्डिंग सेव्ह केले जात आहेत
- WhatsApp, Facebook, Twitter आणि सर्व सोशल मीडियाचे निरीक्षण केले जात आहें.
- ज्याला माहित नाही त्याला सांगा.
- तुमची इंटरनेट उपकरणे मंत्रालयाच्या प्रणालीशी जोडली गेलेली आहेत.
- कोणाला चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घ्या.
- तुमच्या मुलांना, भावंडांना, नातेवाईकांना, मित्रांना, ओळखीच्यांना सांगा की तुम्ही सावध राहा आणि सोशल मीडियाचा कमी वापर करा.
- राजकारण किंवा चालू घडामोडींवरच्या तुमच्या पोस्ट किंवा व्हिडिओ सरकार किंवा पंतप्रधानांना पाठवू नका.
- सध्या कोणत्याही राजकीय किंवा राजकीय प्रेरित धार्मिक विषयावर संदेश लिहिणे किंवा पाठवणे हा गुन्हा आहे… आणि पोलिसांकडून ह्या बाबतीत वॉरंटशिवाय अटक होऊ शकते.
- पोलीस अधिसूचना जारी केलेली आहें … सायबर गुन्ह्यानंतर… खूप गंभीर कारवाई होऊ शकते.
- कृपया तुम्ही सर्वांनी, ग्रुपचे सदस्य, ॲडमिन्स… कृपया ही बाब गांभीर्याने घ्या.
- खोटे किंवा राजकीय हेतूने प्रेरित संदेश आणि इतर संदेश पाठवू नका
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत