मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

शिंदेंची शिवसेना फक्त पाच दिवसांची, मी उद्धव ठाकरें सोबतच राहणार – अंबादास दानवे

राजकीय विरोधक अफवा पसरवण्यात पटाईत आहेत मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे त्यामुळे मी उद्धव ठाकरे साहेबां च्या सोबत आहे आणि राहणार अशी स्पष्टोक्ती आं बादास दानवे यांनी केली आणि नाराजीच्या अफवांवर पडदा टाकला.

छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्याबद्दल अंबादास दानवे नाराज आहेत अशा चर्चांना उधाण आले होते परंतु स्वतः अंबादास दानवे यांनी पत्रकारांना ही माहिती देऊन स्पष्ट केले.

उध्दव ठाकरे गटामध्ये कसलाही संभ्रम नाही, उध्दव ठाकरे साहेब व्यवस्थितपणे सर्व उमेदवार जाहीर करत आहेत त्यामुळे विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर लक्ष देऊ नये असे ही त्यांनी या वेळी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!