भारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
आज दि.१६/१/२०२४ रोजी अपरांती अकॅडमी दोहा बंगला नाशिक येथे मा. संजय अपरांती साहेब यांच्या निवास्थानी वंदना अपरांती चिरंजीव बॅरिस्टर संवेदन अपरांती यांची सदिच्छा भेट

आज दि.१६/१/२०२४ रोजी अपरांती अकॅडमी दोहा बंगला नाशिक येथे मा. संजय अपरांती साहेब यांच्या निवास्थानी वंदना अपरांती चिरंजीव बॅरिस्टर संवेदन अपरांती यांची सदिच्छा भेट घेऊन बॅरिस्टर साहेबांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करतांना अपरांती सरांचे शिष्टमंडळ मानवतावादी बहुद्देशीय संस्थेचे मा.शिवदास म्हसदे तसेच बाबुराव दानी,सचिन वाघ, सुभाष सातपुते विद्यार्थी संतोष किर्तने, राहुल जेधे इत्यादी उपस्थित होते.
जय भीम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत