आर्थिकदेशमहाराष्ट्रमुख्यपान

इंडियन नॅशनल काँग्रेस चे नेते खासदार साहू यांच्याकडे सापडले २५० कोटींचे मालमत्ता!

काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या क निवासस्थानी आयकर विभागाने छापे टाकले. कारवाईत या अधिकाऱ्यांनी २५० कोटींची रोकड जप्त केली. साहू यांच्याशी संबंधित मद्य कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अधिकाऱ्यांनी ठिय्या मारला आहे. साहू यांच्या निवासस्थानी सापडलेली रोकड रक्कम मोजताना मशिन बंद होते. दुसऱ्या मशिनद्वारे नोटा मोजण्यात आल्या आहेत. साधारण २५० कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापे टाकले. या कारवाईत अधिकाऱ्यांनी २५० कोटींची रोकड

कोटीपर्यंत रोकड सापडली असून जस करण्यात आली आहे. ओडिशामधील साहू यांच्याशी संबंधित तीन ठिकाणावर छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईनंतर द्विट केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!