रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जोगेश्वरीत “दलित-मुस्लिम एकता परिषदेचे” आयोजन. केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब उद्घाटक.

भव्य दलित मूस्लीम एकता परीषदेला मोठ्या संख्येत उपस्थित रहावे
मा.सिद्धार्थजी कासारे -अध्यक्ष मूंबई प्रदेश

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या बुधवार दि.6 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता जोगेश्वरी पश्चिम, एस.वी रोड,एम.टी एन एल समोर, किल्लेदार ग्रांऊड येथे दलित मुस्लिम एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले करणार आहेत.तसेच या दलित मुस्लिम एकता परिषदेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मा.आशिषजी शेलार,स्थानिक खासदार शिवसेना नेते मा.गजाननजी किर्तीकर,स्थानिक आमदार मा.भारती लव्हेकरजी,रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस &मा.अविनाशजी महातेकर*, राज्य सरचिटणीस *मा.गौतमजी सोनावणे,मा.सिध्दार्थजी कासारे,मा.प्रकाशजी जाधव,मा.फारूखजी दळवी,अभीनेत्री मा. पायल घोषजी,मा.वकार खानजी,अभिनेता मा.अली खानजी,मा.मुस्ताक बाबा,मा.रशीदभाई अंसाराजी, मा.उषाताई रामलूजी मा.रेश्मा खानजी* आदि अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती या दलित-मुस्लिम एकता परिषदेचे आयोजक रिपाइं चे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष म.सोहेल शेखजी यांनी दिली आहे.तसेच या परिषदेचे सभा अध्यक्ष व मूंबई प्रदेश अध्यक्ष मा.सिद्धार्थ भाई कासारेजी यांनी आज सायं.जिल्हा भरातील प्रमूख पदाधिकाऱ्यांसह तयारी आढावा बैठक घेवून माहीती करून घेतली व या भव्य दलीत मूस्लीम एकता परीषदेला मूंबईतील समस्त दलीत,व मूस्लीम बांधवानी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उ.प.मुंबई जिल्हाध्यक्ष मा.प्रकाशजी जाधव,महीला जिल्हाध्यक्ष मा.रेश्मा खानजी,उ.प.मुंबई जिल्हा सरचिटणीस मा.विजय कांबळेजी,मूंबई प्रदेश उपाध्यक्ष मा.विकास गायकवाडजी,मा.मंगल सिंहजी,उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा सचिव मा.रमेश ए.पाळंदेजी,जिल्हा उपाध्यक्ष मा.विश्वास गजघाटेजी,जोगेश्वरी तालूका अध्यक्ष मा.फूलचंद कांबळेजी, सरचिटणीस मा.इब्राहिम शेखजी अंधेरी तालूका अध्यक्ष मा.संजय खंडागळेजी,यूवा तालूका अध्यक्ष मा.गौतम मोरेजी,वाहतूक आघाडीचे मा.राजू सोनकांबळेजी,वर्सोवा तालूका अध्यक्ष मा.सुनील पवारजी,सरचिटणीस मा.बाळू,मोरेजी,महीला तालूका अध्यक्ष मा.चरनताई भालेरावजी,सरचिटणीस मा.सविताताई इंगोलेजी,दिंडोशी तालूका सरचिटणीस मा.राजू पटावकरजी,गोरेगाव तालूका सरचिटणीस मा.गूरूनाथ गायकवाडजी,गोरेगाव तालूका उपाध्यक्ष मा.मूख्तार शेखजी,अल्पसंख्याक आघाडी गोरेगाव अध्यक्ष मा.जलाल शेखजी,अंधेरी पश्चिम तालूका अध्यक्ष मा.श्रीमंत तोरणेजी,मा.सूरेश गोडसेजी,व इतर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आढावा बैठकीत कार्यक्रम तयारीची माहीती मूंबई प्रदेश अध्यक्ष मा.सिद्धार्थ भाई कासारेजी यांना देवून मोठ्या संख्येत आपल्या सहकारी यांच्या सोबत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपला नम्र
रमेश वि.पाईकराव
अध्यक्ष गोरेगाव तालूका व उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाप्रमुख सोशल मिडीया आय.टि.सेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत