आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय
महाराष्ट्र राज्य शासनाच्या लेक लाडकी योजनेत १९ कोटी ७० लाखांचा निधी वितरित..

लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर हे अनुदान देण्यात येणार आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत ३६ जिल्ह्यात १९ कोटी ७० लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्हा स्तर तसंच तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत