आत्ताच्या ताज्या बातम्या तसेच ठळक घडामोडी – दैनिक जागृत भारत

6.कोल्हापूर आणि सांगलीच्या जागेच्या चर्चेसाठी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट..
7.पुण्यात मनसेच्या बैठकीला पदाधिकारी उशिरा आल्याने राज ठाकरे संतप्त..
8.राष्ट्रवादी पक्षाने महायुतीकडे केला दहा जागांचा दावा – छगन भुजबळांची माहिती..
9.शिवसेनेला 18 जागा मिळाव्यात अशी हेमंत पाटीलने देवेंद्र फडणवीसकडे केली इच्छा व्यक्त..
10. एनडीए कडून लोकसभेची पहिली यादी जाहीर होताच नारायण राणे तातडीने दिल्लीला रवाना..
11.आमदार कपिल पाटील यांनी केली नव्या पक्षाची घोषणा नव्या पक्षाचे नाव असेल समाजवादी गणराज्य..
12.भाजप प्रवेशाची घोषणा योग्य वेळी करणार -नवनीत राणा..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत