महाराष्ट्रमुख्यपान
आत्ताच्या ताज्या बातम्या तसेच ठळक घडामोडी – दैनिक जागृत भारत
1. वंचित सोबत आल्यास चार ते पाच जागा देणे शक्य- शरद पवार..
2. रा.स.प सोबत आल्यास माढ्याची जागा देणे शक्य- शरद पवार..
3. महाविकास आघाडीच्या सहा तारखेच्या बैठकीसाठी पवारांचे निमंत्रण- प्रकाश आंबेडकर..
4. वंचित आणि महाविकास आघाडीचा तिढा सहा तारखेपर्यंत सुटलेला असेल – वडेट्टीवार
5. महाविकास आघाडीने वंचितला सन्मानाची वागणूक दिली नाही- दीपक केसरकर यांचे विधान..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत