नोकरीविषयकमुख्यपान

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मध्ये डिप्लोमा आणि पदवीधारक उमेदवारांकरिता भरती- अर्ज करा

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पेट्रोकेमिकल्स, प्रोजेक्ट मॅनेजर (मेकॅनिकल), इंजिनिअरिंग केमिकल टेक्नॉलॉजी” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 1 नोव्हेंबर 2023 ते 26 नोव्हेंबर 2023 या तारखे पर्यंत अर्ज ऑनलाईन करावे..

BPCL Bharti 2023 Details
⚠️Recruitment Name : Bharat Petroleum Corporation Limited
⚠️Number of Vacancies : 
⚠️Name of Post : Petrochemicals, Project Manager (Mechanical), Engineering Chemical Technology
⚠️Job Location : Kochi, Mumbai
⚠️Pay-Scale : Refer pdf
⚠️Application Mode : Online Application Form
⚠️Age Criteria : up to 50 years

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!