संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज लेख शृंखला..

दैनिक जागृत भारत च्या सर्व वाचकांस कळविण्यास आनंद वाटतो की, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपला अती महत्त्वाचा “दि अनटचेबल” हा ग्रंथ थोर संत रविदासजी महाराज यांना अर्पण केला. त्यांच्या जयंती दिनी काल ॲड. आनंद गवळी सरांच्या लेखाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला.
संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज यांचे कार्यकर्तृत्व सुध्दा वंचित शोषित घटकातील मानवतेच्या कल्याणासाठी प्रेरणादायी ठरते. त्यांनी दिलेले उपदेश उपरोक्त लेखमाले द्वारे आपणा सर्वांच्या समोर ठेवत आहोत, आपण ते वाचावे आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात.
टीम दैनिक जागृत भारत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत