माता रमाई रूग्णवाहिनी लोकार्पण सोहळा वरळी !


चला माता रमाई च्या त्यागाप्रती कृतज्ञता अर्पण करूया व या अनोख्या प्रसंगाचे साक्षिदार होऊया !!!
भिमोत्सव समन्वय समिती वरळी, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आणि महामाया नगर सोशल वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वरळी विभागात सार्वजनिक स्वास्थ्य आणि आरोग्याच्या दिशेनें गरजू समाज बांधवाना “माता रमाई रूग्णवाहिनी सेवा” उपलब्ध करण्याच्या उद्दशाने वरील सर्व संस्थेच्या संयुक्त प्रयत्नाने आज
रविवार दि. २५/०२/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता, स्थळ : डॅा बाबासाहेब ॲांबेडकर मैदान, वरळी, मुंबई
येथे वरळीकरांच्या सेवेसाठी माता रमाई रूग्णवाहीनी लोकार्पण सोहळा साजरा करण्यात येत असून सर्व मुंबई करांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
प्रमुख उपिस्थती श्री.निखल मेश्राम साहेब GST Commisioner,
आयोजक :- भिमोत्सव समन्वय समिती वरळी,
राष्ट्रनिमार्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मोहत्सव समिती
महामाया नगर सोशिअल वेल्फेअर असोसिएशन
आपला नम्र
डॅा विजय कदम 9821445409
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत