जाणता राजा,शिवाजी महाराज

अमेरिकेच्या
बोस्टन विद्यापीठात.
“शिवाजी द मॅनेजमेंट गुरू”
हा 100 मार्काचा पेपर
घेतला जातो…
पाकिस्तानच्या
पाठ्यपुस्तकात
“आदर्श राजा कसा असावा”
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
धडा शिकवला जातो…
अनेक देशांमध्ये
‘आदर्श राजे छत्रपतींचा’
इतिहास अभिमानाने शिकवतात…
शिवरायांचा खरा इतिहास
शिवाजी महाराज
जर मुसलमानांचे विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या
तोफखान्याचा प्रमुख
कोण होता…?
“इब्राहीम खान”…!
शिवाजी महाराजांच्या
आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
“दौलत खान”….!
शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?
“सिद्दी हिलाल”….!
शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?
“नूर खान”…. !
शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला—
“मदारी मेहतर”
शिवाजी महाराजांचा
एकमेव वकील
”काझी हैदर”
शिवाजी महाराजांचे
एकमेव चित्र उपलब्ध आहे
त्या चित्रकाराचे नाव
”मीर मोहम्मद”
शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध करण्यासाठी
वाघनख्या पाठवून देणारा…
“रुस्तुमे जमाल”
हा ही मुसलमान..!!
जर एवढे मुसलमान अधिकारी
शिवाजी महाराजांच्या
सैन्यात असू शकतात
तर…
शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक
असू शकतात काय..???
शिवाजी महाराजांचे
31 बॉडीगार्ड होते.
त्यापैकी
10 मुसलमान होते..!
शिवाजी महाराजांनी
एकही मस्जिद पाडली नाही,
एकही कुराण
जाळले नाही.
रायगड किल्ला राजधानी
बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले.
महाराजांनी
मंत्र्याला विचारले,
”जगदीश्वराचे मंदिर बांधले”
पण
माझ्या मुस्लिम
सैनिकासाठी
‘मस्जिद’ कुठे आहे..?
मंत्र्याने विचारले
” महाराज,
जागा दाखवा…!”
महाराजांनी आपल्या
राजवाड्यासमोरील जागा
दाखवली
आणि
तेथे आपल्या
मुस्लिम सैनिकासाठी
मस्जिद बांधून घेतली..!
छत्रपती शिवाजीे महाराजांचे युद्ध हे कुठल्याही धर्माविरुद्ध,जातिविरुद्ध
नसुन फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्ध होते !!
अशा ह्या जाणत्या राजाच्या जयंतीदिनी मनापासून मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन …
व सर्व जनतेस शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत