नागपुर अप्पर जिल्हाधिकारी म्हनून तुषार ठोंबरे यांनी घेतला पदभार

विश्वास गायकवाड/अशोक दिलपाक
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रचंड निष्ठा ठेवून कर्तव्यदक्ष पणे प्रशकिय काम करणारे अधिकारी अशी ओळख असलेले सोलापूरहून नुकतेच बदलून आलेले नागपुर अप्पर जिल्हाधिकारी म्हनून तुषार ठोंबरे यांनी पदभार घेतला यावेळी शाक्य संघ दीक्षाभूमी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी संघटना यांनी कार्यालयात आपल्या सुटा बुटा च्या पोशाखात जाऊन ठोंबरे भेटून स्वागत केले सूट बुट व शाक्य संघाची स्थापना ही प्रथम सोलापुरात अशोक दिलपाक यांनी मांडून प्रत्यक्षात अमलात आणली आज महाराष्ट्रात नागपुर नांदेड,जालना,अशा अनेक जिल्ह्यात शाखा निर्माण झाल्या आहेत.यावेळी संघाच्या सर्व सदस्य यांचा सन्मान स्वीकारत साधारण दीड तास सामाजिक व नागपूरच्या विषयावर प्रदीर्घ अशी चर्चा करून नागपुर साठी मोठे काम करण्याचा विश्वास यावेळी ठोंबरे यांनी बोलून दाखविला कार्यक्रमा करिता हजर असलेले संस्थेचे अध्यक्ष राजरत्न बनसोड साहेब, उपाध्यक्ष वंसता काटकर साहेब, रत्नाकर मेश्राम, अनिल शिरसाट, देवराव थोरात, राजू धोपटे, दिवाकर गायकवाड, पुरुषोत्तम सोमकुवर, अरुण शिरसाट, प्रभुदास शिरसाट असे सर्व संस्थेचे सभासद हजर होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत