
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डी दौ-यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन, साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन, महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन यासह राज्यातील काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्घाटन होणार आहे. सोबतच केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही होणार आहे. या दौ-यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची काल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेतली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत