२६ जानेवारी१९५० ला भारतीय संविधान लागू झाल्यावर विज्ञानयुग सुरू झाले सायन्स आणि टेक्नॉलॉजी मुळे खालील गोष्टी कायमच्याच बंद झाल्या
1. देवाचं स्वर्गातुन येणं जाणं बंद झालं
2. देवाच पृथ्वीवर जन्म घेणं बंद झालं
3. समुद्रावर नागाचा कब्जा होणं आणि नागाद्वारे समुद्र मंथन करणं बंद झालं
4. समुद्रातुन अमृत व विष काढणे बंद झालं
5. देवांच वरदान देणं श्राप देणं बंद झालं
6. रुषी-मुनींचे तपस्या करणे व देवांकडून शक्ती प्राप्त करणे बंद झालं
7. मळापासून जिवंत जीव तयार करण बंद झालं
8. जटातून नदी निघणं बंद झालं
9. सुर्याला गिळणे बंद झाले
10. चमत्कार सांगण्यावर ज्यांची पोट होते त्यांची पोटदुखी सुरू
11. जादूने व शक्तीने सोन्याचे महल बनवणे बंद झाले
12. एका हाताने पहाड उचलने बंद झाले
13. तळ हातावर डोंगर उचलून आणणे बंद झाले
14. पाण्यावर तरंगणारे पूल तयार होणे बंद झाले
15. पृथ्वी निक्षत्रिय करणे बंद झाले
16. सूर आणि आसूर यांच्यातले युद्ध बंद पडले
17. एकमेकांना अकाशात टक्कर देणारे बाण गायब झाले
त्यामुळे या चमत्कार सांगण्यावर ज्यांची पोट होते त्यांची पोटदुखी सुरू झाली……
हे शक्य झाले केवळ भारतीय संविधानामुळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत