महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कावलगाव येथे समता सैनिक दल शिबिर संपन्न..

परभणी : दि.०३-३-२०२४ रोजी कावलगाव तालुका पूर्णा, जि.परभणी(दक्षिण) येथे समता सैनिक दलाचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

सदरील शिबिरात एकूण 31 प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला.
प्रशिक्षक म्हणून समता सैनिक दलाचे मेजर जनरल आनंदा भेजे होते.

शिबिराचे व्यवस्थापन भारतीय बुद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आयुष्मान सुनील मगरे व त्यांची कार्यकारणी यांनी केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!