ओबीसीचा टक्का वाढला
विनायकराव जयवंतराव जामगडे
आज राजकारणात ओबीसी समाजाचीमनधरणी केली जात आहे.
मराठासमाजाची असलेली सत्तेवर पकड सत्तेत असलेला सहभाग व मराठा आरक्षण ओबीसींच्या कोट्यातून देण्याचा सरकारचा प्रयत्न.त्यालाओबीसीचा विरोध ह्या सर्व पार्श्वभूमीवर पहिले ओबीसीचा व्यक्ती महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष करणे व त्यालाच काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बनविणे.अलीकडे भाजप सुद्धां ओबीसींमेळावे आयोजित करून आम्हीच ओबीसीचे हितेषी असल्याचे दर्शवित आहे.ओबीसी समाज चाकोरी सोडून जाणार नाही याची काळजी घेतली जाते.
मानसिकदृष्ट्या गुलाम असलेला आपल्या हातून निसटू नये त्याला हिंदुत्वाची नशा कमी होऊन दुसरीकडे भटकू नये याची काळजी घेतली जाते.सर्वच पक्ष ओबीसींना आपल्या कंपूत ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ओबीसींच्या काही नेत्याला आपल्या जाळ्यात ओढून सर्व समाज आपल्या अधिपत्याखाली राहून हिन्दु राष्ट्राची बिनतकरार सेवा करील.सासकृतिकदृषटया आपल्या कवेत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.एकदा देव धर्माचा पगडा पक्का झाला तर मग त्याची सुटका नाही. सत्तेपुढे साहनपण चालत नाही . ओबीसी समाजांचा सारखाच उपयोग काँग्रेस व भाजप करीत आहे.हया ओझ्याने त्रस्त होणा-या चे प्रमाण कमी आहेत .या व्यवस्थेविरूदध लढण्याची संख्या फारच कमी आहे.ओबीसी समाज व आबेडकरी समाजात दरी वाढली पाहिजे.हे दोन समाज एकत्र येऊन व्यवस्था विरोधी उठाव करणार नाही याची दक्षता घेतली जाते.नेहमीच फूले आबेडकर चळवळी विषयी गैरसमज पसरविले जाते हीच चाल ओळखणे आवश्यक आहे.ओबीसीचा टक्का वाढला
आज राजकारणात ओबीसी समाजाचीमनधरणी केली जात आहे.
मराठासमाजाची असलेली सत्तेवर पकड सत्तेत असलेला सहभाग व मराठा आरक्षण ओबीसींच्या कोट्यातून देण्याचा सरकारचा प्रयत्न.त्यालाओबीसीचा विरोध ह्या सर्व पार्श्वभूमीवर पहिले ओबीसीचा व्यक्ती महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष करणे व त्यालाच काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बनविणे.अलीकडे भाजप सुद्धां ओबीसींमेळावे आयोजित करून आम्हीच ओबीसीचे हितेषी असल्याचे दर्शवित आहे.ओबीसी समाज चाकोरी सोडून जाणार नाही याची काळजी घेतली जाते.
मानसिकदृष्ट्या गुलाम असलेला आपल्या हातून निसटू नये त्याला हिंदुत्वाची नशा कमी होऊन दुसरीकडे भटकू नये याची काळजी घेतली जाते.सर्वच पक्ष ओबीसींना आपल्या कंपूत ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ओबीसींच्या काही नेत्याला आपल्या जाळ्यात ओढून सर्व समाज आपल्या अधिपत्याखाली राहून हिन्दु राष्ट्राची बिनतकरार सेवा करील.सासकृतिकदृषटया आपल्या कवेत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.एकदा देव धर्माचा पगडा पक्का झाला तर मग त्याची सुटका नाही. सत्तेपुढे साहनपण चालत नाही . ओबीसी समाजांचा सारखाच उपयोग काँग्रेस व भाजप करीत आहे.हया ओझ्याने त्रस्त होणा-या चे प्रमाण कमी आहेत .या व्यवस्थेविरूदध लढण्याची संख्या फारच कमी आहे.ओबीसी समाज व आबेडकरी समाजात दरी वाढली पाहिजे.हे दोन समाज एकत्र येऊन व्यवस्था विरोधी उठाव झाला करणार नाही याची दक्षता घेतली जाते.नेहमीच फूले आबेडकर चळवळी विषयी गैरसमज पसरविले जाते हीच चाल ओळखणे आवश्यक आहे.
विनायकराव जयवंतराव जामगडे
९३७३४५६३८९
७८२३०९३५५६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत