संविधान दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

संविधान दिनाच्या गौरव सोहळा निमित्ताने भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर २६ नोव्हेंबर रविवार रोजी हिंगोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी लोणकर, सचिन टापरे, सतीश बंडू टापरे, शुमम जावळे, भारत नरवाडे, प्रीतम गडधनी, सिद्धार्थ इंगळे, अमोल सरकटे, रतन लोणकर, टापरे, भूषण टापरे, शीलवंत इंगोले, चंद्रमुनी पाईकराव, बाबासाहेब भिवंडी, महेंद्र मोरे, जगन टेकाळे, राहुल भास्कर बहात्तरे, धम्मदीप कुरे, टापरे, राहुल पुंडगे, करण कुर्रे, गणेश शिंदे, ईश्वर नितीन खिल्लारे, प्रशांत जावळे, अशोक जावळे, साहिल अक्षय इंगोले, संतोष बगाटे, गोपाल बॉक्से, भारत प्रकाश इंगोले, आनंद गडधने, उपस्थीती दर्शविणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत