भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीय
आगामी आर्थिक वर्षाचा हंगामी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर…

शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण, पर्यटन, हरित उर्जा, सौर उर्जा, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. युवा, महिला, शेतकरी आणि गरीब या समाजघटकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला आगामी आर्थिक वर्षासाठीचा हंगामी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. गेल्या १० वर्षात सरकारने आर्थिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी थोडक्यात घेतला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत