दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपान
माजी पंतप्रधान मा.व्ही पी.सिंग यांचा आज स्मृतिदिन.

विनम्र अभिवादन आज माजी पंतप्रधान व्हि. पी.सिंग यांचा स्मृती दिन ज्यांनी ओबीसी साठी मंडल आयोग लागू होण्यासाठी त्या मा व्हि. पी सिंग यांनी आपले प्रधानमंत्री पद पणाला लावले, ज्यांनी प.पू.डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांना मरणोत्तोर “भारत रत्न” किताब दिला.. त्या माजी पंतप्रधान मा.व्ही पी.सिंग यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीस कोटी..कोटी..अभिवादन…
विनम्र अभिवादन
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत