प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक
महात्मा गांधी विद्यालय कौठुळी तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,अभिनंदन..

दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे महात्मा गांधी विद्यालय कौठुळी
मुख्यमंत्री-माझी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय श्री.अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख, संस्थेचे सचिव श्री पवार एच. यू. सर, निरीक्षक श्री.चौगुले ए. बी. सर, निरीक्षक श्री.गायकवाड ए. के. सर, निरीक्षक श्री.नामदास पी. जी. सर, या सर्वांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.बनकर एस.बी मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे संस्थेच्यावतीने अभिनंदन केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत