देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान
सहकार विद्यापीठ स्थापन करावे असा नागरी बँकांच्या परिषदेत ठराव…

त्यावर उपाय म्हणून तसंच सहकाराला बळ देण्यासाठी सहकार विद्यापीठ स्थापन करावं, असा ठराव काल नाशिकमध्ये झालेल्या राज्यस्तरीय नागरी बँक असोसिएशनच्या परिषदेत करण्यात आला. वाणिज्य आणि सहकार क्षेत्रात तज्ञांचा आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवते आहे. राज्यस्तरीय नागरी सहकारी बँकांच्या परिषदेचा समारोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत