देशभारतमुख्यपानसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान
जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत अव्वल स्थानावर…

यात ३७ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४० कांस्य अशा एकूण १०९ पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू आणि हरियाणाचा क्रमांक आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धांमध्ये पदकांचं शतक ठोकून महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी आहे. जिमनॅस्टिकमध्ये राज्याच्या खेळाडूंनी सर्वाधिक ९ सुवर्णपदकांसह एकूण १७ पदक मिळवली. मल्लखांब, भारोत्तोलन, ॲथलेटिक्स, योगासन आणि पोहण्याच्या स्पर्धेतही राज्यातल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत