
प्रस्तावित बदलांसाठी शिक्षण मंत्रालयानं इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर २०२२ मध्ये समिती स्थापन केली होती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातल्या सर्व उच्च शिक्षण संस्थाशी संबंधित कालबद्ध मंजुरी,मूल्यांकन आणि प्रमाणन (मान्यता)तसंच श्रेणीसाठीच्या प्रस्तावित बदलांना मान्यता दिली आहे.या अहवालात केवळ श्रेणी देण्याऐवजी दोन्ही पद्धतीनं मूल्यांकन करण्याबाबत शिफारस केली आहे.यामुळे उच्च शिक्षणात गुणवत्ता वाढायला मदत होईल असं ते म्हणाले समितीनं यावर्षी १६ जानेवारी रोजी अहवाल सादर केला होता..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत