
देशातल्या मुलींना सक्षम बनवण्यासाठी मदत करणे आणि त्यांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय बालिका दिवस आज साजरा होत आहे. मुलींच्या हक्कांबाबत आणि त्यांच्या शिक्षणाबाबत जनजागृती यानिमित्त केली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत