भारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची प्रगती कुठवर आली ? अशी मुंबई उच्च न्यायालयाची मुंबई महानगरपालिकेला विचारणा…

अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने काल पालिकेकडे केली असून किती लांबीच्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण पूर्ण झालं त्याची विस्तृत माहिती मागवली आहे. याबाबत दाखल जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत