महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीय
आमदार रोहीत पवार यांची ईडीकडून चौकशी…

ईडीच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. बारामती ॲग्रो कंपनीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार आज मुंबईत सक्तवसुली संचालनालय – ईडीच्या कार्यालयात हजार झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत