महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
बीड जिल्ह्यात ३ महिन्यांमध्ये चौदाशे पेक्षा अधिक बालविवाह प्रकरणं उघडकीस…

तरीही ऑक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत या तीन महिन्यात जिल्ह्यामध्ये चौदाशे पेक्षा अधिक बाल विवाह प्रकरणे उघडकीला आली. बीड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी पोलिसांसह जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांकडून उपायोजना राबवल्या जात आहेत. बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाने जलद गतीने प्रकरणांचा निपटारा करावा तसेच बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेने कठोर भूमिका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत