
लोकसभेचं १४ वे , तर राज्यसभेचं २६२ वे अधिवेशन या वर्षी ४ डिसेंबरला सुरु झाले आणि राष्ट्रपतींनी ते २९ डिसेंबरला संस्थगित केले, असे लोकसभा सचिवालय व राज्यसभा सचिवालयांनी आपापल्या निवेदनांमध्ये म्हटले. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेची दोन्ही सभागृहं संस्थगित केली आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत