देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीय

राज्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या मंगळवारी प्रसिध्द केल्या जाणार…

दरम्यान अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारनं जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीविरोधातली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार राज्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या उद्या मंगळवारी प्रसिध्द केल्या जाणार आहेत.आज सार्वजनिक सुटी जाहीर झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!