महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम राज्य मागासवर्ग आयोगाकडून उद्यापासून सुरु होणार…

या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून प्रगणक घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण करण्याचं काम राज्य मागासवर्ग आयोगाकडून उद्यापासून करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत