देशदेश-विदेशभारतमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

मद्यार्कपासून हवाई इंधन बनवणाऱ्या जगातल्या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचं उद्घाटन….

पुण्याजवळच्या पिरंगुट औद्योगिक वसाहतीतल्या प्राज उद्योग समूहाच्या संशोधन आणि विकास विभागात हा पथदर्शी प्रकल्प साकारला आहे. मद्यार्कपासून हवाई इंधन बनवणाऱ्या जगातल्या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंह पुरी यांच्या हस्ते काल झाले. मद्यार्क पासून बनवलेल्या हवाई इंधनाचा वापर करून गेल्या वर्षी एका विमानानं पुणे ते दिल्ली हा विमान केला होता. ब्राझीलच्या आधी भारतात या जैविक हवाई इंधनाचा प्रकल्प उभा राहिल्याबद्दल पुरी यांनी तंत्रज्ञांचं अभिनंदन केलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!