
१० मीटर एअर पिस्तोलमध्ये रिदम संगवान आणि अर्जून सिंग चीमा यांच्या जोडीला मिश्र दुहेरीत रजत पदकॆ मिळाले. आशियायी रायफल पिस्तोल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटील आणि मेहुली घोष यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. १० मीटर एअर रायफल एकेरीत रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक जिंकले. इंडोनेशियात जकार्तामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताला आतापर्यंत ८ पदकं मिळाली आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत