क्रिकेटभारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय

महिला क्रिकेटमधे, भारताविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका ऑस्ट्रेलियानं जिंकली

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. महिला क्रिकेटमधे, काल नवी मुंबईत झालेल्या तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ७ गडी राखून मात केली. निर्धारित २० षटकात भारताने ६ गडी गमावून १४७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १९ व्या षटकातच विजयी लक्ष्य पार केले. तीन गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी १४९ धावा केल्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!