भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक
साद घालतो कबीर – प्राचार्य वसंत वावरे

प्रत्येकाला स्वतःचा – स्वतःच्या शरीराचा मोठा अभिमान असतो.उत्पन्नाचा मोठा हिस्सा शरीर शाबूत ठेवण्यासाठी व अधिक सुंदर दिसण्यासाठी होत असतो. अशा या प्राणप्रिय शरीरातून जेव्हा प्राण निघून जातो तेव्हा हे शरीर कुचकामी ठरते व आपले हे शरीर अग्नीला अर्पण केल्या जाते मग या शरीराचा गर्व कशासाठी ?
हाड जलै ज्यूं लकडी
केस जलै ज्यूं घास
सब तन जलता देखि के
भया कबीर उदास
लाकडाप्रमाणे जळणारी हाडं आणि गवताप्रमाणे जळणारे केस दिसत आहे. सर्व शरीराला याप्रमाणे जळतांना पाहून कबीराचं मन उदास झालेलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत