दिन विशेषदेशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक
जागतिक बौद्ध उत्सव ! 8 जानेवारी, 1880 रोजी श्रीलंकेत बौद्ध धम्म ध्वजाची स्थापन केला.


जागतिक बौद्ध उत्सव
8 जानेवारी, 1880 रोजी श्रीलंकेत बौद्ध धम्म ध्वजाची स्थापन केला.
28 मे, 1885 मध्ये वैशाख पौर्णिमेस कोलंबो (श्रीलंका) येथे धम्म ध्वज प्रथम फडकविण्यात आला.
1952 ला जागतिक बौद्ध परिषदेने आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म ध्वज म्हणुन स्विकारला. या परिषदेस डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.
जागतिक बौद्ध धम्म ध्वज उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
नमो बुद्धाय! जय अशोक! जयभिम!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत