आर्थिकप.महाराष्ट्रमुख्यपान

पुण्यात नीळकंठ ज्वेलर्सवर आयकरचे छापे.

पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सच्या बाणेर आणि हडपसर या परिसरातील दुकानांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तसेच ज्वेलर्सच्या मालकाच्या घरीदेखील आयकर विभागाकडून छापेमारी झाली जवळपास 40 अधिकारी या कारवाईसाठी दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे आयकर विभागाने ही कारवाई केल्याचे समोर येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!