महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना…

नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ अरविंद पानगढिया हे या आयोगाचे अध्यक्ष असतील. केंद्र सरकारनं सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. ऋत्विक रंजनम पांडे भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत आय ए एस अधिकारी या आयोगाच्या सचिवपदी असतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत