दिन विशेषदेशप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक
डॉ डी एस सावंत यांची जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आमचे आदर्श अशी नोंद घेतली

दैनिक जागृत भारतचे संपादक आंबेडकरी विचारवंत डॉ डी एस सावंत यांची मुक्काम पोस्ट कौठळी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आमचे आदर्श अशी नोंद घेऊन त्यांचे छायाचित्र सांगली जिल्ह्यातील महान व्यक्तीं च्या छायाचित्रांमध्ये लावण्याचे काम शाळेने केले त्याबद्दल सावंत यांच्यावरती कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत