महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय

महिला पर्यटकांना १ ते ८ मार्च २०२४ या कालावधीत दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे ; राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन

महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिला पर्यटकांना १ ते ८ मार्च २०२४ या कालावधीत दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं की राज्य शासनाच्या ‘आई” या धोरणांतर्गत ही सवलत दिली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!