चलो BARTI … बारामती ते बार्टी पायी चालत जे हजारो युवक आंदोलन करणार आहेत त्या आंदोलना विषयी निवेदन देत.

चलो BARTI … बारामती ते बार्टी पायी चालत जे हजारो युवक आंदोलन करणार आहेत त्या आंदोलना विषयी निवेदन देत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार मा. डॉ. रामदासजी आठवले साहेबांना आमचे सेवकबंधू मा. अनिकेत भाऊ मोहिते यांनी या विषयी माहिती दिली..
विद्यार्थी शिष्यवृत्ती, फेलोशिप ची मागणीकरत आंदोलन करत असताना 2022 पासून बार्टीने विद्यावेतणाचे प्रलंबित विषय ठेऊन दिन विशेष च्या नावाखाली कोटींचा धिंगाणा लावला आहे.
बार्टी विशेष शैक्षणिक उद्दिष्टवर्ती उभा असताना देखील ती उद्दिष्टे प्रलंबित ठेऊन अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करत असून दिन विशेष म्हणून कोटी खर्च करत आहेत याचा आम्ही निषेध करत असून बारामती ते बार्टी आंदोलन करत आहोत तरी शासन स्तरावर्ती बार्टीला ध्यानावर्ती आणावे अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे…
जय भिम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत