
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भारताने दिलेले २८३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ४७ व्या षटकात ४ गडी गमावून साध्य केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघ ६ गड्यांनी पराभूत झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत