
भोपाळ इथे राजभवनात दुपारी साडेतीन वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यासाठीची तयारी राजभवनात सुरु झाली. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. मोहन यादव यांनी आज सकाळी राज्यपालांची भेट घेतली, त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आज साधारणतः १८ आमदार मंत्रीपदाची शपथ दिली जाऊ शकते, यात प्रल्हाद सिंह पटेल, कैलास विजयवर्गीय, कृष्णा गौर, रामेश्वर शर्मा, रीती पाठक यांचा समावेश असू शकतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत