मुख्य पानमुख्यपानराजकीय

उपराष्ट्रपतींची नक्कल खासदाराने केल्याचा राष्ट्रपती,प्रधानमंत्री आणि सदस्यांकडून निषेध…

आपल्याला फोन करुन प्रधानमंत्र्यांनी याबाबत खेद व्यक्त केल्याचं धनखड यांनी समाजमाध्यमावरील आपल्या प्रतिक्रियेत नमूद केलंं आहे. संसदेच्या प्रांगणात विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल करण्याच्या प्रकाराबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!