
भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडे चार वाजता सामना सुरू होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला मर्यादित षटकांचा दुसराक्रिकेट सामना आज सेंट जॉर्ज पार्क गकेबेरहा इथं होणार आहे. जोहानसबर्ग इथं झालेला पहिला सामना जिंकून भारतानं तीन सामन्यांच्या या मालिकेत १ -० अशी आघाडी घेतली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत