महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

EPS-१९९५ या योजनेच्या वाढ करावी सुप्रिया सुळे यांची मागणी

ईपीएस-१९९५ या योजनेच्या वेतनात वाढ करावी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांना सन्मानजनक निवृत्तीवेतन मिळावं, यासाठी महागाईनुसार निवृत्तीवेतनाची पुनर्रचना करावी व किमान निवृत्तीवेतनाची रक्कम वाढवावी, असं सुळे यांनी म्हटले .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!