मुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा पुरस्कारांचं वितरण

राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत २०२३ या वर्षीच्या राष्ट्रीय उर्जा संवर्धन, उर्जा संरक्षण,व उर्जा कार्यक्षमता पुरस्कारांचं वितरण होणार. एकंदर ६३ विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार. उर्जा संरक्षण या विषयावरील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतल्या विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. उर्जा संरक्षणाबाबत जनजागृती आणि उर्जा संवर्धनात देशाच्या कामगिरीचं प्रदर्शन हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे.दरवर्षी १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन साजरा करण्यात येतो. आजच्या राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिनानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक जागरूक राहण्याचं आवाहन केले.पिढ्यानपिढ्या हरित वारशाचं जतन करेल असे गडकरी यांनी म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!